Posts

डी. बी.पाटील शैक्षणीक विचार मंच कोल्हापूर- शैक्षणिक समाचार पत्रिका

Image
डी. बी.पाटील शैक्षणिक विचारमंचच्या मागण्याना शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचा सकारात्मक प्रतिसाद           डी.बी.पाटील शैक्षणिक विचार मंच कोल्हापूर  व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापुर यांच्या  सोबत दि.०६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सहविचार सभेमध्ये शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांना नूतन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. माननीय शिक्षणाधिकारी यांच्या सोबत झालेल्या सहविचार सभेचा विषयवार इतर तपशील खालीलप्रमाणे. 1. डी.बी.पाटील यांनी तयार केलेल्या आदर्श कार्यालयीन कामकाज पद्धतीची प्रत आपल्याकडे द्या त्याची निश्चितपणे अंमलबजावणी केली जाईल. 2. शासन/माननीय आयुक्त पातळीवरील प्रश्न स्वतंत्रपणे डी.बी. पाटील विचार मंचच्या लेटरपॅडवर द्यावेत ते योग्य त्या अभिप्रायासह संबंधितांकडे पाठवून देऊ. 3. संच मान्यता दुरुस्ती संचालक स्तरावरून होत असलेले हे काम सध्या तेथे सुरू आहे. 4. मुख्याध्यापक व लिपिक त्यांच्यासाठी लवकरच कार्यशाळांचे आयोजन केले जाईल. 5.MMMS निकालाबाबत आलेल्या तक्रारी माननीय आयुक्त परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे पाठवून त्याचा ...